PMM-Movie Club/Bin Lagnachi Goshta

Poster Image

बिन लग्नाची गोष्ट

Mr and Mrs? Made for each other? की फक्त Partners? Bin Lagnachi Goshta is a Marathi movie starring Priya Bapat, Umesh Kamat, Sukanya Kulkarni, Sanjay Mone, Nivedita Saraf and Girish Oak in prominent roles. It is directed by Aditya Ingale.


ही गोष्ट आहे प्रेमाची, नात्यांमधल्या समज गैरसमजांची, वर्षानुवर्षे मनात धरून ठेवलेल्या गाठी सुटण्याची. हा चित्रपट म्हणजे आजच्या काळाचा एक आरसा आहे, ज्यात प्रेक्षकांना स्वतःचं प्रतिबिंब नक्की बघायला मिळेल. काहींना नव्याने प्रश्न पडतील, तर काहींना जुन्याच प्रश्नांची नवीन उत्तरं मिळतील. हलक्या फुलक्या प्रसंगातून मांडलेली ही गोष्ट प्रेक्षकांचं मनोरंजन नक्की करेल.’