
प्रिय मंडळी,
Adelaide Marathi Mandal तर्फे आयोजित अथर्वशीर्ष गीतमाला कार्यक्रमासाठी आम्ही आपली आतुरतेने वाट बघत आहोत.
📅 रविवार, २७ सप्टेंबर २०२६ ⏰ सायं. ४:०० ते ६:००
📍 Burnside Community Centre
आपली उपस्थिती हाच आमचा उत्साह ,आपला प्रतिसाद हेच आमचे प्रोत्साहन!
Public WhatsApp Groups:
You can also scan QR code provided below to join these groups.
