मर्मबंधातली ठेव

Poster Image

खास दिवाळी निमित्त, आर्य एंटरटेनमेंट घेऊन येत आहे- मर्मबंधातली ठेव! एक संगीतमय संध्याकाळ ज्यामध्ये आपल्या सर्वांची लाडकी जोडी, लिटल चँप्स विजेते प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन-लघाटे आपल्यासमोर सादर करतील जुन्या नव्या गाण्यांचा बहारदार कार्यक्रम!


कार्यक्रमाचे निवेदन आणि सूत्रसंचालन करत आहेत, सुप्रसिद्ध अभिनेत्री सौ गिरिजा ओक!

चला तर या दिवाळीला प्रथमेश, मुग्धा आणि गिरिजा बरोबर धमाल करु या!

Book now! Early Bird* Discounts Extended!

VVIP: $135 - Early Bird At $119

Diamond: $109 - Early Bird At  $99

Platinum: $99 - Early Bird At $79

Gold: $79 - Early Bird At $59

Silver: $55 - Early Bird At $49