BMMS Basel Ganesh Utsav 2026

Poster Image

॥ श्री गणेशाय नमः ॥

सण-परंपरांचा अभिमान,
करू नात्यांचा सन्मान ॥
श्रीगणेशाचे स्वागत खास,
आला आला भाद्रपद मास ॥

Hello everyone 🙏

As every year, the Basel chapter of Brihan Maharashtra Mandal, Switzerland is all set to welcome our beloved Lord Ganesha with devotion, joy, and enthusiasm! 🪔🌺

We warmly invite you to join us with your family and friends for Ganeshotsav 2026, a celebration made special by everyone’s participation.

नमस्कार मंडळी 🙏

सालाबादप्रमाणे यंदाही भक्तिभावाने आणि उत्साहात आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंड – बासेल विभाग सज्ज झाला आहे! 🪔🌺

आपल्या सर्वांच्या सहभागाने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सव २०२६ या आनंदसोहळ्यास आपण सहकुटुंब व मित्रपरिवारासह आवर्जून उपस्थित राहावे, ही आग्रहाची विनंती.

📅 Place and Date / स्थळ व दिनांक

Sunday, 20 September 2026 / रविवार, २० सप्टेंबर २०२६

📍 QTF
Kleinhüningerstrasse 205 4057 Basel

🕉️ Programme Schedule / कार्यक्रमाची रूपरेषा


Time / वेळ                Activityकार्यक्रम
10:30 – 11:00 Registration        नोंदणी

11:00                    

Shri Ganesh Puja and Aarti        श्री गणेश पूजाविधी व आरती
12:00 – 13:00 Festive Lunch        सुग्रास भोजन
13:30 – 15:30Cultural Programmeसांस्कृतिक कार्यक्रम
15:30 – 16:15    Tea and Snacksचहा व अल्पोपहार
16:15 – 17:00Ganesh Procession and Visarjanश्रींची मिरवणूक व विसर्जन
17:00 – 18:00Clean-upसामूहिक आवराआवर
🎟️ Registration Fees / नोंदणी शुल्क

For Brihan Maharashtra Mandal members / बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सदस्यांसाठी:

For non-members / सदस्य नसलेल्यांसाठी:

Advance registration is required for the event. Please register yourself and your family in advance to help us make the necessary arrangements smoothly.Advance registration is required for the event. Please register yourself and your family in advance to help us make the necessary arrangements smoothly.

कार्यक्रमासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. आपण व आपल्या कुटुंबीयांची नोंदणी वेळेत करून आयोजन सुरळीत करण्यास सहकार्य करावे.

🎭 Cultural Programme / सांस्कृतिक कार्यक्रम

Talented artists from our community will present a variety of performances and add even more colour and energy to the celebration. We encourage you to join us and support their talent.

Come and experience the joy of welcoming Ganpati Bappa, delicious Maharashtrian food, vibrant cultural performances, and wonderful moments with family and friends!

आपल्यातील गुणी कलाकार विविध कला सादर करून उत्सवाची रंगत वाढवणार आहेत. त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि या आनंदसोहळ्याचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहा.

गणरायाच्या स्वागताचा आनंद, मराठमोळे सुग्रास भोजन, रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम आणि आप्तेष्टांच्या सहवासातील आनंददायी क्षण अनुभवण्यासाठी जरूर या!

चला तर मग, सर्वांनी मिळून म्हणूया—

गणपती बाप्पा मोरया! 🙏

मंगलमूर्ती मोरया! 🌺