
EBMM रौप्य महोत्सव 2025!
🎉 श्री गणेश उत्सव - खास निमंत्रण! 🙏✨
🙏 २ दिवसांचा सांस्कृतिक सोहळा – भक्ती, संगीत आणि परंपरेचा संगम!
🗓️ दिवस १ – August 30 (9am - 5pm)
🔸 श्री गणेश पूजन व आरती
🔸 श्री गणेश अथर्वशीर्ष पठण
🔸 महाप्रसाद (Included)
🔸 स्थानिक कलाकारांचा रंगतदार कार्यक्रम 🎭
🗓️ दिवस २ – August 31 (3:30pm - 7pm)
🎤 कीर्तन: ज्येष्ठ कीर्तनकार चरुदत्त आफळे बुवा – "गणेशपुराण"वर आधारित माहितीपूर्ण कीर्तन
🎶 संगीत: पं. अविराज तायडे – भावमय गाण्यांची सुरेल मैफल
🎶साथसंगत: श्री. अमोल चिपळूणकर, श्री. आमोद दंडवते, श्री. योगेश अयाचित, श्री. आशिष तारे
🎊 दोन दिवसांचा जबरदस्त कार्यक्रम – चुकवू नका!
🎟️ लवकरात लवकर नोंदणी करा!: www.ebmm.org