आमने सामने

Poster Image

दोन पिढ्या, दोन वेगळे विचार... जेव्हा येतात 'आमने सामने'!
'आमने सामने' हे लेखक-दिग्दर्शक नीरज शिरवईकर यांचे अत्यंत लोकप्रिय आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरलेले मराठी नाटक आहे. भारतात आणि परदेशात ५५० पेक्षा जास्त हाऊसफुल्ल प्रयोग करून या नाटकाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

Aamne Saamne is a blockbuster,critically acclaimed Marathi comedy-drama play written and directed by Niraj Shirvaikar. The super-hit family entertainer focuses heavily on generational clashes, ideologies, and the modern complexities of relationships