!! ऑल द बेस्ट !!

🎭 ज्या नाटकाने मराठी रंगभूमी गाजवली… तेच ‘All The Best’ आता आपल्या Atlanta मध्ये! 🌟
एक आंधळा, एक बहिरा, एक मुका- ३ मित्र … आणि एक मुलगी!
पुढे काय होतं? 🤭
फक्त हशा, गोंधळ आणि भन्नाट मनोरंजन!
१९९४ पासून हजारो प्रयोगांनी प्रेक्षकांना खळखळून हसवणारं हे सुपरहिट नाटक आता पुन्हा लाईव्ह अनुभवण्याची संधी!
🎭 ALL THE BEST