पत्रापत्री - Atlanta GA

Poster Image

ही कथा आहे दोन मित्रांमधील पत्ररूपी संवादाची! पॅरिसला निघालेले तात्यासाहेब आणि  मुंबईतील माधवराव यांच्यामधील निखळ विनोदी, मार्मिक भाष्य करत , खुसखुशीत शैलीत, बदलत्या काळानुसार त्याचा सामना करत केलेल्या मनोरंजनात्मक वैचारिक देवाणघेवाणीची.  नाट्यलेखक दिलीप प्रभावळकर यांनी अतिशय मनोरंजक पद्धतीने दोन मित्रांचे जग, त्यातील घटना मांडल्या आहेत. दिलीप प्रभावळकर आणि विजय केंकरे या दिग्गज अभिनेत्यांनी ही पात्रं, त्यांचं जग कथानकाने अक्षरशः जिवंत केले आहे. 

Important Reminder:
📌 Please bring the QR code for your tickets (digital or printed) for admission. This will ensure a smooth check-in process at the venue.

📅 Event Schedule:
• 🕕 [Doors Open] – 5:45 PM
• 🍽 [Food Service Begins] – 5:45 PM
• 🎭 [First Bell] – 6:30 PM

🍽 Food Available for Purchase:
Delicious food options will be available at the venue. You can pre-purchase your food ahead of time using the QR code provided below. This will help you skip the lines and enjoy the show without any hassle.