MMBA Ganeshotsav 2025

Poster Image



महाराष्ट्र मंडळ बे एरिया गणेशोस्तव !! 


नमस्कार मंडळी,

|| गणपती बाप्पा मोरया ||

गणरायाचे आगमन आता काहीच दिवसात होणार आहे आणि सगळीकडे कसे आनंदमय वातावरण आहे. जसे तुम्ही सर्वजण गणरायाच्या आगमनासाठी सज्ज होत आहात तसेच आपले महाराष्ट्र मंडळ बे एरिया (MMBA) देखील गणरायाच्या आगमनासाठी अगदी उत्साहात जय्यत तयारी करत आहे. 

तुम्हा सर्वांना अगदी आग्रहाचे आमंत्रण आहे!!

बरं तुम्हाला ह्या वेळची आरास कुठल्या theme वर आहे ते कळलं का? आम्हाला comments मधून सांगा 😀

आपला agenda जोरदार आहे, त्यावर सविस्तर माहिती येत्या दिवसात येईलच.

But here's a brief line up of events
- Minute games
- Workshops
- Singing and dancing performances
- Artwork
- Kids activities
- Cooking competition

तर थोडक्यात बाप्पा बरोबर एक दिवसाची picnic च समजा 😀


Parking Details: 

https://sites.google.com/view/ganeshutsav2025/home



Khirapat Signup
https://forms.gle/XVrgXH3i6PgNmD2e7

Prasad For Bappa Signup
https://forms.gle/zp2XFUrzTLaYub8x7

Vendor Booth/Stall Signup
https://forms.gle/pWYdmECgFgz1V7as9

Paak Kala Spardha
https://forms.gle/d4gqDURL2qt9Zcdh7

Ganpati Clay Making Workshop
https://forms.gle/FYtsAjaHcxRGx4Py5

Rangoli Competition
https://forms.gle/6Un1mgATRT2qiJadA



All the events in MMBA Ganesh Festival are FREE.


Please provide your RSVP by selecting the events.


Please be kind to donate any amount as per your capacity to make this event successful and keep our tradition alive.


Donation link
https://www.paypal.com/donate?campaign_id=JY8ZVVEBVUWKY

तुम्हा सर्वांना अगदी आग्रहाचे आमंत्रण आहे!!

या रे या सारे या...
गजाननाला आळवूया
नाम प्रभूचे गाऊया
गणपती बाप्पा मोरया…
🙏🏻

MMBA EC and Ganesh Utsav team