Avgha Rang Ekachi Zala (अवघा रंग एकचि झाला)

Poster Image

✨ रंगपंचमी विशेष ✨

दिवाळीतील भव्य यशानंतर, रसिकांच्या उत्स्फूर्त आणि आग्रही मागणीवरून

MMBA अभिमानाने सादर करत आहे मराठी संगीतमय नाट्यप्रयोग


रंग पंचमीच्या रंगात

“अवघा रंग एकचि झाला”

🎭 🎶

भव्य संगीत नाट्यानुभव

परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम…

रंगमंचावर खुलणार एक अविस्मरणीय नाट्यप्रवास.

नाट्यसंगीत, पारंपरिक संगीत, पाश्चात्य संगीत आणि फ्युजन यांच्या सुरेल मिलाफातून साकारलेला.

भव्य नेपथ्य, सुरेल गाणी आणि हृदयाला स्पर्श करणाऱ्या भूमिका.

पडदा पडल्यानंतरही तुमच्या मनात रेंगाळत राहील असा एक अद्वितीय, मनाला भिडणारा अनुभव.


महाराष्ट्रात ५००+ प्रयोगांनी गाजलेलं हे अजरामर नाटक, आता आपल्या समोर नव्या, भव्य रुपात!


बे एरियातील पहिले मराठी संगीत नाटक

या ऐतिहासिक क्षणाचा भाग व्हा.
संगीत, नाट्य आणि भावनांच्या या रंगोत्सवाचा साक्षीदार बना.


THIS IS A MUST-WATCH SHOW FOR THE WHOLE COMMUNITY.
EARLY BIRD DISCOUNT ENDS ON FEB 15TH.


BOOK EARLY! SAVE 20%! 

LIMITED TIME! DON’T MISS OUT!