गोंधळ (Gondhal)

Poster Image

महाराष्ट्राच्या पारंपरिक गोंधळ या लोककलेच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही नात्यांमधील गुंतागुंत, प्रेम आणि फसवणुकीची कथा आहे. एका रात्री घेतलेला धाडसी निर्णय अनेकांच्या आयुष्याला वेगळे वळण देतो. परंपरा, भावना आणि थरार यांचा सुंदर संगम या चित्रपटात पाहायला मिळतो. दमदार कथा आणि वेगळ्या मांडणीमुळे गोंधळ प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. Oscars 2027 साठी भारताची अधिकृत निवड ठरलेला हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे..