क्रांतिज्योती विद्यालय (Krantijyoti Vidyalay)

Poster Image

क्रांतिज्योती विद्यालय 


‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा मराठी शाळांवरचा जिव्हाळ्याचा, नॉस्टॅल्जियाने भरलेला सिनेमा आहे. शाळेचे संस्कार, संस्कृती, मैत्री, गुरूजी आणि त्या आठवणी… सगळं परत जगवणारा. शाळेचं अस्तित्व धोक्यात आलं की माजी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र येतात आणि “मराठी”वरचा अभिमान पुन्हा जागा होतो. 
‘झिम्मा (Jhimma)’ सारखा सुपरहिट देणाऱ्या मेकर्सकडून येणारा हा सिनेमा MMBA तर्फे स्क्रीन होतोय. तेव्हा आपल्या मराठी शाळेच्या दिवसांची परत एकदा भेट घ्या!