🪔✨ दिवाळीचा आनंद, आपल्या MMBA परिवारासोबत! ✨🪔
दिवाळी म्हटलं की आठवतात दिव्यांची रोषणाई, फराळाचा सुगंध, सुरेल संगीत आणि आपल्या माणसांसोबत घालवलेले छान क्षण! ❤️
यंदाची दिवाळी आणखी खास करण्यासाठी महाराष्ट्र मंडळ बे एरिया (MMBA) घेऊन येत आहे एक सुंदर संगीतमय कार्यक्रम!
🌟 या कार्यक्रमात तुमच्यासाठी काय खास आहे?
- 🎬🎶 चित्ररंग – मराठी सिनेमा, एक क्लासिक अंदाज! – मराठी चित्रपटांमधील अजरामर गाणी, जुन्या आठवणी आणि सुरेल संगीताचा सुंदर प्रवास! नम्रता महाबळ-वर्तक यांच्या दिग्दर्शनाखाली सादर होणारा हा खास कार्यक्रम तुम्हाला पुन्हा एकदा मराठी सिनेमाच्या सोनेरी काळात घेऊन जाईल!
- 🍬 दिवाळी फराळ आणि चहा – दिवाळीचा आनंद फराळाशिवाय कसा पूर्ण होणार?
- 📅 कालनिर्णय कॅलेंडर – प्रत्येक कुटुंबासाठी खास भेट!
- 🪙 चांदीचं नाणं – आपल्या Gold Members साठी खास दिवाळी भेट
दिवाळी साजरी करण्याची खरी मजा असते ती आपल्या माणसांसोबत! म्हणूनच तुमच्या कुटुंबासह, मित्रमैत्रिणींसह नक्की या. छान पारंपरिक कपडे घाला, गप्पा मारा, संगीताचा आनंद घ्या आणि दिवाळीच्या सुंदर आठवणी घेऊन जा! 🥰
चला तर मग, या दिवाळीत पुन्हा एकदा अनुभवूया मराठी चित्रपटसंगीताची जादू आणि साजरा करूया दिवाळीचा आनंद आपल्या MMBA परिवारासोबत! 🪔🎶
तुमच्या भेटीची आतुरतेने वाट पाहतोय!
आपलीच,
MMBA टीम ❤️
Terms & Conditions:
- All sales are final. All purchases are non-refundable and non-transferable. No refunds will be issued under any circumstance unless the event is canceled or rescheduled. In case of event being cancelled/postponed we will refund only the actual value of the ticket you purchased for and not the service fee.
- You must produce either a printout of the ticket issued with the barcode OR the E-Ticket using your smartphone during check-in at the auditorium. Failure to show the tickets may result in denial of admission to the event with no refund. Basically, NO TICKET NO CHECK-IN. (Mobile network disruptions may prevent you from accessing the internet to download your tickets. To ensure successful entry to your event, we recommend you save your tickets to an easily accessible place within your smartphone.)
- The link between booking service and your browser is protected using SSL encryption. SSL is the industry standard encryption technology, and helps keep your information safe and secure.
- Booking system does not rent or sell your personal information to third parties.
- We reserve right to deny admission or remove patron from auditorium if any violation is found.
- Please carry a valid photo ID.
- By purchasing the tickets you are accepting the above terms.