दीपोत्सव MSMI Diwali 2025

Poster Image

सालाबादाप्रमाणे येत्या २५ ऑक्टोबर रोजी मंडळाचा वार्षिक दीपोत्सव साजरा होत आहे. ह्या कार्यक्रमाची काही ठळक वैशिष्ट्ये खालील प्रमाणे…

🪔 सांस्कृतिक कार्यक्रम  

🪔 पारंपरिक भोंडला

🪔  विविध खेळ 

🪔 सह भोजन