
मराठी भाषिक मंडळ, टोरोंटो ह्या दिवाळीत घेऊन येत आहे तुमच्यासाठी हास्याचा धमाकेदार उत्सव! 🎭✨
🌟 महाराष्ट्राची हास्यजत्रा- MHJ LIVE SEASON 3! 🎤🤣
तुमच्या लाडक्या मराठी कलाकारांचे भन्नाट विनोद, खळखळून हसवणारे अभिनय आणि मनोरंजनाची जबरदस्त मेजवानी अनुभवण्यासाठी सज्ज व्हा! ❤️
⭐ तुमचे आवडते कलाकार एका मंचावर!
🎭 रोहित माने • पृथ्वीक प्रताप • ओंकार भोजने • प्रसाद खांडेकर • नम्रता संभेराव • शिवाली परब • चेतना भट • दत्तू मोरे • वनिता खरात • समीर चौगुले
For sponsorships- sponsorshipmbm@mbmtoronto.com
👉 अधिक माहितीसाठी संपर्क: events@mbmtoronto.com
🪔 मराठी भाषिक मंडळ, टोरोंटोसोबत साजरी करूया हास्याची, आनंदाची आणि आपुलकीची दिवाळी! ✨
- MBM Committee 2026