Sehr geehrte ब्रोच्यानो,
ऐकलंत का कट्टेकर? भाडीपा येतंय! एकदम युनीक, काहीतरी भन्नाट कल्पना घेऊन. 📢📢📢
ह्यावर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर, १२ ऑक्टोबर.
"जगात भारी - Euro Tour"
सारंग साठये,
पॉला मॅकग्लीन (paula mcglynn),
गौतमी देशपांडे,
स्वानंद तेंडूलकर
ही मंडळी येतायत फ्रांकफुर्ट मध्ये, आपल्या कट्ट्यावर, तुमचा "विषय खोल" करायला. लवकरात लवकर तुमच्या seats बुक करा, कारण "शास्त्र असतं ते"
Please note:
1) This is a two-hour, non-stop family stand-up comedy show filled with tummy-tickling laughter. No age restrictions.
2) Ticket prices vary based on proximity to the stage – the closer you are, the higher the price.