MSBC Annual Picnic 2026

Poster Image

MSBC तर्फे सर्वांसाठी खास आनंददायी पिकनिकचे आयोजन करण्यात आले आहे.

या पिकनिकचा उद्देश म्हणजे सर्व वयोगटातील सदस्यांना एकत्र आणणे, एकमेकांशी संवाद साधण्याची आणि स्नेहबंध मजबूत करण्याची संधी निर्माण करणे. खेळ, मजा, गप्पा आणि भरपूर हसण्या आणि खेळाने परिपूर्ण असा दिवस, आपल्याला रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा विरंगुळा देणार आहे.

आपण आपल्या कुटुंबासह या पिकनिकमध्ये नक्की सहभागी व्हा आणि हा आनंद द्विगुणित करा, ही नम्र विनंती.