MSBC Diwali Program Entry 2026 !

Poster Image

कार्यक्रम सादरीकरणासाठी नियम – MSBC दिवाळी २०२६

१. आपण सादर करू इच्छित असलेल्या कार्यक्रमाची नोंदणी दिलेल्या लिंकवरून करावी.

२. कार्यक्रमाची वेळ मर्यादा:

३. गाणे, नृत्य, नाटक, वाद्यसंगीत किंवा इतर सांस्कृतिक कला सादर करता येतील.

४.. समूह सादरीकरणांना प्राधान्य दिले जाईल. समूहामध्ये किमान 2 कलाकार असणे आवश्यक आहे. समूहातील एका कलाकाराचे वय तेरा वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.

५. वैयक्तिक सादरीकरणांसाठी मर्यादित जागा उपलब्ध असतील. उपलब्ध वेळेनुसार प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल.

६. प्रत्येक कलाकाराला जास्तीत जास्त दोन कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येईल; मात्र दोन्ही कार्यक्रम वैयक्तिक (Solo) असू शकणार नाहीत.

७. आपल्या सादरीकरणासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक गोष्टींबाबत नोंदणीनंतर MSBC टीम आपल्याशी संपर्क साधेल.