Paranjpe Ekankika Karandak 2026 !

Poster Image

नमस्कार मंडळी 🙏


मराठी सोसायटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया (MSBC) आयोजित करत आहे परांजपे एकांकिका करंडक २०२६. कॅनडा मध्ये पहिल्यांदाच आपण अशा स्पर्धा आयोजित करीत आहेत.

व्हँकूव्हर, व्हिक्टोरिया, कॅल्गरी आणि एडमंटन येथील मराठी नाट्यसंघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत.

चार शहरे - पाच दमदार सादरीकरणे - एक अविस्मरणीय अनुभव आणि भरघोस रोख पारितोषिके.

तिकीटं लवकर संपतात असा आमचा अनुभव आहे, त्यामुळे कृपया आपली तिकीटं लवकर घ्या..

कार्यक्रमाची माहिती

📅 दिनांक: ७ जून २०२६

🕝 वेळ: दुपारी २:३० वाजता

तिकिट दर

🎟️ MSBC Members: $10

🎟️ Non-members: $20 

मंडळ आभारी आहे!

आपला स्नेहांकित,

Marathi Society of British Columbia (MSBC)