
मनोबोध म्हणजे नावाची २०५ श्लोकांची समर्थ रामदास स्वामींची छोटेखानी परंतु अत्यंत खोल व व्यापक अशी त्रिकांडात्मक रचना!
साधकाचा परमार्थ मार्ग प्रशस्त करणारा, साधनेचे वर्म नेमकेपणाने व नेटकेपणाने मांडणारा, अधिकाराच्या सर्व स्तरावरील साधकांचे समाधान करणारा, शास्त्राचे सिद्धांत सहज व आचरण सुलभ भाषेत मांडणारा समर्थांचा आशयघन ग्रंथ. ही साधनेची मार्मिकता सोप्या भाषेत समजावून सांगणारे विवेचन… !
प्रवचनकार पू. श्री. मंगेश फडके