धरोहर ..वारसा स्वरांचा !! A father-son concert . Music across generations !!
कलाकार - शुभंकर सलील कुलकर्णी आणि डॉ .सलील कुलकर्णी . आणि वादक कलाकार .
अभंग ,बालगीते , प्रेमगीते आणि मराठी भावसंगीतातले काही महत्वाचे टप्पे .. काही संयुक्तिक हिंदी रचना एका खास पद्धतीने .
*Your seat will be pre-assigned by the organizing team on a first come first serve basis for each of the tiers.