थेट तुमच्या घरातून - नाटक

Poster Image

NEMM in collaboration with FIVE Dimensions entertainment presents, the hit family drama "Thet Tumchya Gharatun". हे नाटक मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबावर आधारित आहे. आजच्या डिजिटल युगात एकाच छताखाली राहूनही कुटुंबातील सदस्यांमधील संवाद कसा हरवत चालला आहे, यावर हे नाटक भाष्य करते.


Ticket Bookings - NOW open for Everyone!!