महाराष्ट्राची हास्यजत्रा 2nd Show

Poster Image

✨ By Members/Public Demand 2nd SHOW ✨ Diwali Celebration with Unlimited Laughter! ✨

RTP Maharashtra Mandal proudly presents the superhit Maharashtra chi Hasya Jatra Live 3.0!” 

Get ready to witness all our favorite stars from MHJ and non-stop laughter that will leave you in splits! Perfect for audiences of all ages, this is the ideal way to celebrate Diwali with your family and friends.

📅 Date: Saturday, October 31, 2026
⏰ Time: 10:45AM
📍 Venue: Alston Ridge Middle School Auditorium, Cary, NC

Come, join us for an unforgettable afternoon of entertainment, culture, and joy! 🎭✨


✨ By Members/Public Demand 2nd SHOW ✨ दिवाळीचा धमाका – हास्यरसाची मेजवानी! ✨

RTP महाराष्ट्र मंडळ' घेऊन येत आहे सुपरहीट "महाराष्ट्राची हास्यजत्रा लाइव्ह 3.0!"

तुमच्या आवडत्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि हसून हसून पोटाला पीळ पाडणाऱ्या या विनोदी सोहळ्यासाठी सज्ज व्हा! लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच हा कार्यक्रम खास असून, आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत दिवाळी साजरी करण्याचा हा एक उत्तम योग आहे.

📅 दिनांक: शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६

⏰ वेळ: सकाळी 10:45 वाजता

📍 ठिकाण: ऑलस्टन रिज मिडल स्कूल ऑडिटोरियम, कॅरी, नॉर्थ कॅरोलिना (Alston Ridge Middle School Auditorium, Cary, NC)

या आणि मनोरंजन, संस्कृती अन् आनंदाने नटलेल्या या अविस्मरणीय सकाळ चा भाग व्हा! 🎭