Marathi Movie Gondhal

Poster Image

Hurry! Ticket sales will remain open only until the movie screening costs are recovered!! 

‘गोंधळ’ या मराठी थ्रिलर चित्रपटाची ऑस्कर २०२७ साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीत निवड झाली आहे!

संतोष डावखर लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात इशिता देशमुख, किशोर कदम, योगेश सोहोनी, निषाद भोईर आणि अनुज प्रभू यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

महाराष्ट्रातील पारंपरिक गोंधळ विधी, लोकपरंपरा आणि लोककथांवर आधारित हा चित्रपट आपल्या समृद्ध मराठी संस्कृतीचे दर्शन घडवतो.

या चित्रपटाला ज्येष्ठ आणि दिग्गज संगीतकार इलयाराजा यांचे संगीत लाभले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही अत्यंत अभिमानास्पद आणि आनंदाची बातमी आहे!

‘गोंधळ’च्या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन आणि ऑस्करच्या पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🏆❤️ 


Gondhal, a Marathi thriller, written and directed by Santosh Davakhar, has officially been selected as India’s entry for the Oscars 2027 in the International Feature Film category.✨
Starring Ishita Deshmukh, Kishor Kadam, Yogesh Sohoni, Nishad Bhoir and Anuj Prabhu, the film draws from Maharashtra’s traditional Gondhal ritual and folklore.
It also features music by legendary composer Ilaiyaraaja.